current affairs in marathi
1.कोणत्या खेळाडूने ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?
केंटो मोमोटा
2. 2020 या सालाचा क्रिस्टल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जाणार आहे?
दिपिका पादुकोण
3. FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालाच्या उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?
राणी रामपाल
4. कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने भारतात ‘सुनो’ अॅप सादर केले?
अॅमेझॉन
5. महामार्गांद्वारे कमाई करण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट’च्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेला केंद्र सरकारद्वारे अधिकृत करण्यात आले आहे?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
NHAI
6. कोणत्या खेळाडूने ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?
केंटो मोमोटा
7. कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाला?
भारत
8."माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र _ यांनी लिहिले आहे.
विश्वनाथन आनंद
9. कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
अमिताभ बागची
10. ऊर्जा-कार्यक्षम गृहनिर्माण कार्यक्रमासाठी भारताने कोणत्या देशाकडून 277 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचे कर्ज मिळवले?
जर्मनी
11. ______ रोजी ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
16 डिसेंबर
12. कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
आंध्रप्रदेश
5. महामार्गांद्वारे कमाई करण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट’च्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेला केंद्र सरकारद्वारे अधिकृत करण्यात आले आहे?
NHAI
No comments:
Post a Comment